दुर्गा नवरात्र तिसरा दिवस Navratri Third Day
चंद्रघंटा माता Chandraghanta Mata
चंद्रघंटा देवीला स्वरांची देवी समजण्यात येते. चंद्रघंटा मातेला सुवर्ण सम पीत वर्णाची आहे. देवीला तीन डोळे व दहा हात आहेत. आईच्या हातात गदा , बाण, त्रिशूल, धनुष्य, खडग, खापर, चक्र आणि इतरही अस्त्र शस्त्र आहेत. चंद्रघंटा माता अग्नी सारखी वर्णाची , ज्ञान व गुणांनी परिपूर्ण आहे. देवी सिंह सवारी करीत असून युद्धाची मुद्रा आहे.
चंद्रघंटा मातेचे हे रूप शिव पार्वती विवाहानंतर सौभाग्यवती रूप आहे. जेव्हापासून शिव पार्वती विवाह झाला तेव्हा पासून शिवासारखाच मातांपार्वतीच्या कपाळावर चंद्र अंकित आहे. पार्वती माताच दुष्ट दुर्जन असुरांच्या संहारासाठी या स्वरूपात प्रकट झाली. असुरांचा पराभव करून देवतांना भयमुक्त केले.
नवरात्री मधील तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीच्या पूजनाचे विशेष महात्म्य आहे. या देवीच्या उपासनेने भक्तांना अलौकिक वस्तूंचे दर्शन होते. दिव्य सुगंधाची अनुभूती होते. व मंगल शुभ वाद्यांचा मधुर कर्णप्रिय ध्वनी ऐकायला येते. ह्या सर्व साठी साधकांनी सावध असायला पाहिजे. या स्वरूपात दुर्गा देवीचे पूजन केले असता त्या भाविक साधकाला निर्भयता व वीरता हे गुण तसेच सौम्यता व विनम्रता यांचा विकास होतो.
कायेने वाचेने व मनाने शुद्ध होऊन देवीच्या या रूपाची विधी विधान नुसार पूजा अर्चना केल्यास व चंद्रघंटा मातेला पूर्ण शरण गेल्यास मनुष्य सर्व कष्टा पासून मुक्त होतो. योग साधकांनी या काळात मणिपूर चक्रावर Manipur Chakra मन, ध्यान आकर्षित करावे. Manipur चक्रावर मन स्थिर केल्यास वरील सर्व लाभ मिळतात .
मंत्र
पिण्डजप्रवरारूढ़ा चण्डकोपास्त्रकेर्युता।
प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता॥
पिण्डजप्रवरारूढ़ा चण्डकोपास्त्रकेर्युता।
प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता॥
स्तोत्र
आपदुध्दारिणी त्वंहि आद्या शक्तिः शुभपराम्।
अणिमादि सिध्दिदात्री चंद्रघटा प्रणमाभ्यम्॥
चन्द्रमुखी इष्ट दात्री इष्टं मन्त्र स्वरूपणीम्।
धनदात्री, आनन्ददात्री चन्द्रघंटे प्रणमाभ्यहम्॥
नानारूपधारिणी इच्छानयी ऐश्वर्यदायनीम्।
सौभाग्यारोग्यदायिनी चंद्रघंटप्रणमाभ्यहम्॥

ध्यान
वन्दे वांछित लाभाय चन्द्रार्धकृत शेखरम्।
सिंहारूढा चंद्रघंटा यशस्वनीम्॥
मणिपुर स्थितां तृतीय दुर्गा त्रिनेत्राम्।
खंग, गदा, त्रिशूल,चापशर,पदम कमण्डलु माला वराभीतकराम्॥
पटाम्बर परिधानां मृदुहास्या नानालंकार भूषिताम्।
मंजीर हार केयूर,किंकिणि, रत्नकुण्डल मण्डिताम॥
प्रफुल्ल वंदना बिबाधारा कांत कपोलां तुगं कुचाम्।
कमनीयां लावाण्यां क्षीणकटि नितम्बनीम्॥

आरती
नवरात्रि के तीसरे दिन चंद्रघंटा का ध्यान।
मस्तक पर है अर्ध चन्द्र, मंद मंद मुस्कान॥
नवरात्रि के तीसरे दिन चंद्रघंटा का ध्यान।
मस्तक पर है अर्ध चन्द्र, मंद मंद मुस्कान॥
दस हाथों में अस्त्र शस्त्र रखे खडग संग बांद।
घंटे के शब्द से हरती दुष्ट के प्राण॥
घंटे के शब्द से हरती दुष्ट के प्राण॥
सिंह वाहिनी दुर्गा का चमके सवर्ण शरीर।
करती विपदा शान्ति हरे भक्त की पीर॥
करती विपदा शान्ति हरे भक्त की पीर॥
मधुर वाणी को बोल कर सब को देती ग्यान।
जितने देवी देवता सभी करें सम्मान॥
जितने देवी देवता सभी करें सम्मान॥
अपने शांत सवभाव से सबका करती ध्यान।
भव सागर में फसा हूं मैं, करो मेरा कल्याण॥
भव सागर में फसा हूं मैं, करो मेरा कल्याण॥
नवरात्रों की मां, कृपा कर दो मां।
जय माँ चंद्रघंटा, जय मां चंद्रघंटा॥
जय माँ चंद्रघंटा, जय मां चंद्रघंटा॥
Gurukrupa वास्तुशास्त्र अकोला कडून आपणांस नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेछया !!!!!

Good Writing and important information in "NAVRATRA THIRD DAY MATA CHANDRGHANA".
उत्तर द्याहटवा