आराम व विचार झोप येत असल्यास झोप घेतलीच पाहिजे , कारण झोपल्याने थकलेल्या मेंदूला आराम मिळतो. किंवा आपण म्हणू कि , शरीर व मेंदू थकला तर व्यक्तीला झोपेची आवश्यकता असते . त्यामुळे शक्य तेवढा आराम घडावा म्हणून झोपणे गरजेचे असते . मात्र झोपेतून आळस उत्पन्न होणार नाही याची काळजी घ्यावी . एखादया दिवशी केलेला आराम चालेल , परंतु ती नित्याची गोष्ट सवय करून घेऊ नये. दिवसा झोपू नये व रात्री जागु नये . दिवसा शरीर व मेंदू यांच्याकडून शक्य तेवढे कष्ट करून घ्यावे व रात्री आराम करावा. ज्या कारणांसाठी दिवसा झोप घेतली ते कारण लक्षात ठेवा . जर जास्त मोबाईल वापरून दिवसा झोपले तर परत झोपेतून उठल्यावर मोबाईल ला हात लावू नका . मुड फ्रेश झाला असेल व उत्साह वाटत असेल तर मोबाईल शिवाय आपल्याला आवडणाऱ्या दुसऱ्या कार्यात स्वतःला गुंतून ठेवा. ...
vastu shastra marathi, vastu shastra in marathi pdf, vastu shastra for home, vastu shastra tips, 400 vastu tips in hindi, वास्तु शास्त्र टिप्स मराठी, vastu shastra in marathi for kitchen,vastu shastra for flats in marathi, घर वास्तु टिप्स मराठी, वास्तु शास्त्र मराठी, vastu shastra for flats in marathi, वास्तुशास्त्र मराठी पुस्तक, वास्तुशास्त्र मराठी पुस्तक pdf, आनंदी वास्तू, सरल वास्तु उपाय, vastu shastra in marathi pdf, personality development ppt in marathi, personality development in marathi