*🍀तथागत बुद्धांची शिकवण🍀*
🌀१) मूर्खांची संगती करु नका.
🌀२) विद्वानांची संगती करा.
🌀३) आदरणीय व्यक्तींचा आदर करा.
🌀४) अनुकूल देशात निवास करा.
🌀५) चांगली कामे करा.
🌀६) चित्तास स्थिर ठेवा.
🌀७) अनेक विषयांचे ज्ञान असू द्या.
🌀८) विद्वान व्हा.
🌀९) संयमी राहा.
🌀१०) बोलणे मधुर व सत्य असू द्या.
🌀११) मातापित्याची सेवा करा.
🌀१२) पत्नी व पुत्राचे पालनपोषण करा.
🌀१३) उपजीविकेचे साधन नि:संशयी व सुस्पष्ट असू द्या.
🌀१४) दानधर्म करा.
🌀१५) धम्माचरण करा.
🌀१६) नातेवाइकांशी चांगले संबंध ठेवून त्यांना वेळोवेळी मदत करा.
🌀१७) निर्दोष कर्मे करा.
🌀१८) पापकर्मापासून अलिप्त राहा.
🌀१९) मादक पदार्थांचे सेवन वर्ज्य करा.
🌀२०) धम्म कार्यात प्रमादरहित असा.
🌀२१) गौरवाची भावना जोपासा.
🌀२२) मनाच्या शांतीची जोपासना करा.
🌀२३) क्षमाशील असा.
🌀२४) संतुष्ट असा.
🌀२५) कृतज्ञ असा. लीन असा.
🌀२६) सुसमयी धम्माचे श्रवण करा.
🌀२७) मधुर भाषी, मितभाषी असा.
🌀२८) नेहमी श्रमणांचे दर्शन घ्या.
🌀२९) ब्रम्हचारी राहा.
🌀३०) चार आर्यसत्यांचा अंगीकार करा.
🌀३१) निर्वाणाचा साक्षात्कार करा.
🌀३२) वेळोवेळी धम्मचर्चा करा.
🌀३३) वैराग्य अंगी बाणा व तपस्वी व्हा.(देहदंड नव्हे)
🌀३४) निंदा, स्तुती, लाभ, हानी ह्या ऎहिक धर्माच्या सानिध्यात आल्यावरही चित्ताला अस्थिर होऊ देऊ नका. चित्तास निर्मळ हेवा.
*🌷👌🏻नमो बुद्धाय 👌🏻🌷*
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
☸☸☸☸☸☸☸☸☸☸
*।।पंचशील।।*
*1⃣ मी जीव हिंसे पासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.*
*2⃣ मी चोरी करण्यातासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.*
*3⃣ मी कामवासनेच्या अनाचारापासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.*
*4⃣ मी खोटे बोलण्यापासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.*
*5⃣ मी मद्य,मादक तसेच इतर सर्वमोहांत पाडणार्या मादक वस्तुंच्या सेवनातासुन अलिप्त रहाण्याचीं शपथ घेतो.*
------------------------------------------
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*🔵चार सत्य🔵*
*1⃣ दुःख :*
*मानवी जीवनात विविध स्वरुपात दुःख अस्तित्वात असते.*
*2⃣ दुःख समुदाय :*
*दुःख तीव्र इच्छा व तृष्णेपासून निर्माण होते.*
*3⃣ दुःख निरोध :*
*तीव्र इच्छा व तृष्णेला समूळ नष्ट करुन दुःखापासून मुक्तता होवू शकते.*
*4⃣ दुःख निरोगामिनी प्रतिपदा :*
*दुःख मुक्तिचा मार्ग आहे. तो मार्ग आहे बुद्धांनी मार्गदर्शीत केलेला आर्य अष्टांगिक मार्ग.*
💠💠🔺💠💠🔺💠💠🔺💠💠
*☸ अष्टांगिक मार्ग ☸*
*(सदाचाराचा मार्ग)*
*1⃣💎 सम्यक दृष्टि :- निसर्ग नियमा विरुद्ध कोनतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.*
*2⃣💎 सम्यक संकल्प :- म्हणजे योग्य निर्धार, विचार.*
*3⃣💎 सम्यक वाचा :- करुणायुक्त व सत्यपुर्ण वाचा ठेवण्याचा प्रयत्न करणे.*
*4⃣💎 सम्यक कर्मांत :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.*
*5⃣💎 सम्यक आजिविका :- वाईट मार्गाने आपली उपजिविका न करता ती सन्मार्गानेच करणे.*
*▶💎 सम्यक व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरीत नाश करणे.*
*7⃣💎 सम्यक स्मृती :- तात्विक गोष्टींचे स्मरण करुन चित्तास ( मनाला) जागृत ठेवणे.*
*8⃣💎 सम्यक समाधी :- कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दृष्ट प्रवृत्तीपासून मन् अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे.*
▶▶▶▶▶▶▶▶▶
*🔴 दहा पारमिता 🔴*
*(शिल मार्ग)*
*🍁1) शिल :- शील म्हणजे नितिमत्ता,वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल.*
*🍁2) दान :- स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसर्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता,रक्त,देह अर्पण करणे.*
*🍁3) उपेक्षा :- निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत रहाणे.*
*🍁4) नैष्क्रिम्य :- ऐहिक सुखाचा त्याग करणे.*
*🍁5) वीर्य :- हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पुर्ण करणे.*
*🍁6) शांति :- शांति म्हणजे क्षमाशीलता,द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे.*
*🍁7) सत्य :- सत्य म्हणजे खरे,मानसाने कधीही खोटे बोलता कामा नये.*
*🍁8) अधिष्ठान :- ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय.*
*🍁9) करुणा :- सर्व मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता.*
*🍁10) मैञी :- मैञी म्हणजे सर्व प्राणी,मित्र,शञूविषयी देखिल नव्हे तर सर्व जीवनमाञाविषयी बंधुभाव बाळगणे.*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
****जर आपण या तत्वांचा, शिकवणुकीचा आपल्या जीवनात अंगीकार केला , तर आपले अस्तित्व असताना नक्कीच आपण दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो व जीवंतपणीच
मुक्ति प्राप्त करु शकतो*. *बुद्धपौर्णिममेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!*
*🍀👌🏻सबका मंगल हो 👌🏻🍀.....🙏🏻🙏🏻🙏🏻*
*🙏🏻साधु ..... साधु ..... साधु .....🙏🏻*
साभार - नेट वरून

खूपच समर्पक शब्दात बुद्ध विचार प्रगट केलेत . खूप छान
उत्तर द्याहटवाभारत भूमीचे सर्वोत्तम भूमिपुत्र महाकारूनिक तथागत सिद्धार्थ बुद्ध जयंतीच्या मंगलमय कामना...💐
उत्तर द्याहटवा