वर्धमान महावीर जयंती
मुळातच ख्रिस्त पूर्व ५२७ म्हणजेच जवळजवळ अडीच हजार वर्षापूर्वी कुंडलपूर येथे वर्धमान महावीर यांचा जन्म झाला. भगवान महावीर ज्या काळात जन्मले त्या काळात हिंसा, पशुबळी, जातिभेद यांचे मोठे प्रस्त होते. या सर्व प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी आयुष्यभर शांततेच्या मार्गाने संघर्ष केला. त्यांचे संपूर्ण जीवन त्याग, समर्पण आणि तपस्या यांनी ओतप्रोत भरलेले आहे. तसेच त्यांनी संपूर्ण विश्वाला अहिंसा, सत्य, अपरिग्रह, ब्रम्हचर्य आणि धर्म यांची शिकवण दिली. २४ वे तिर्थंकर भगवान महावीर यांचे जीवन आपल्याला वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात प्रेम, दया आणि अहिंसा आचरणात आणण्याची शिकवण देते. आंतर-बाह्य जगात शांततेचा उद्घोष करण्यासाठी अहिंसा या व्यतिरिक्त कोणताही पर्याय नाही. अशा या जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान वर्धमान महावीर यांना जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...!!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा