मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

रत्नाध्याय Gems Therapy in Vastu

What is the true definition of a friend?

मित्र  मित्र न जोडण्याची किंमत काहींना आत्महत्या करून चुकवावी लागते.  माणसाला रक्ताच्या नात्यापेक्षा कोणीतरी निस्वार्थी पणाने समजून घेणारा व्यक्ती म्हणजे " मित्र " आवश्यक असतो. दररोज जीवनात अश्या खूप सगळ्या गोष्टी घडत असतात. ज्यांना वाट मोकळी करणे आवश्यक असते. सुखाच्या प्रसंगी आनंदात सहभागी होणारे भरपूर असतात. पण आपल्या आनंदात सहभागी होणारे सगळेच त्या सुखाने आनंदात सहभागी होत नसतात.              काहींचा नाईलाज असतो. ☺ मनात जे असते त्यांना बाहेर व्यक्त करता येत नाही. याच कारणाने फक्त ते आपल्या सोबत सुखाच्या क्षणी मागे पुढे दिसतात. अश्या वेळी आपला जिव्हाळ्याचा खरा मित्र शोधणे कठीण असते. तेव्हा सर्व जिवलग मित्र वाटत असतात.               मित्रांची खरी ओळख आपल्यावर आलेल्या संकट समयी होते. संकट कधीच एकटे येत नाही ते त्यामुळेच म्हणतात. कारण, संकट आले कि माणसाचे आप्त स्वकीय, मित्र मंडळी, कुटुंबीय यांची खरी ओळख होते. अश्या वेळी आपला मित्र ओळखणे फार कठीण नसते.        ...

How can I make my immune system strong?

                                     Keep chanting Omkar 🕉️ in your mind and practice Yoga 🧘‍♂️ asanas daily. Worshiping of God 🙏 with body 🙆‍♂️, mind 🧠 and soul is the practice of yoga. 😊 प्राणायाम की अनंत महिमा है। प्राणायाम से हमारे पांचों प्राण पुष्ट हो जाते है। पंच कर्मेन्द्रियां, पंच ज्ञानेन्द्रियाँ इनको पुष्ट करता है प्राणायाम। लॉकडाउन में कोरोना वायरस से बचने के लिए सूक्ष्म व्यायाम, सूर्य नमस्कार, आसन करके अपनी इम्यूनिटी को बढ़ाएं, अपने खान-पान में सुधार करें सात्विक आहार जिसमें विटामिन-सी हो, प्रोटीन हो, हरी सब्जियां हो, जंक फूड, फास्ट फूड सब बंद करें । योग🧘‍♀️ सबके लिए है, योग🧘‍♀️ करने से आपके अंदर दिव्यता आएगी, कुशलताएं बढ़ेंगी😇, प्रशन्नता 😁बढ़ेगी आप स्किलफुल, प्रोडक्टिव, इनोवेटिव होंगे🙏 ।जीवन योग है, यज्ञ है। जीवन एक संघर्ष है, साधना है। जीवन एक युद्ध है। योगी हो करके जीवन का युद्ध हमें करना है और जीतना है।Yoga with all scientific proofs and full demonstration make...

Patanjali Yog

Patanjali yog  यदि तुम अन्याय व अपराध का विरोध नहीं करते हो तो समझ लो कि तुम स्वयं भी अन्याय अधर्म व शोषण के समर्थक हो। योग अज्ञान से ज्ञान जड़ से चेतन जीव से ब्रह्म प्रत्यक्ष से परोक्ष व शांत से अनंत की आध्यात्मिक यात्रा है। जिस देश के नेतृत्व में पराक्रम शीलता विनय शीलता पारदर्शिता व दूरदर्शिता नहीं होती वह राष्ट्र सुरक्षित नहीं रह सकता। समय ही संपत्ति है जो समय का सम्मान नहीं करता तथा समय के साथ नहीं चलता उसको समय कभी भी माफ नहीं करता। मनुष्य स्वभाव से ही शाकाहारी है मानवीय शरीर की संरचना शाकाहारी प्राणी की है यह वैज्ञानिक सत्य है हम योग के द्वारा स्वास्थ्य समृद्धि व संस्कारवान राष्ट्र वह विश्व का निर्माण करना चाहते हैं। पूरी दुनिया का इतिहास साक्षी है कि जब किसी भी देश के करोड़ों लोग एक साथ किसी आंदोलन में खड़े होते हैं तो व्यवस्थाएं सताए तथा इतिहास बदल  जाता है असंभव संभव हो जाता है जिस समाज व राष्ट्र में सज्जनों का सम्मान व सत्कार तथा दुष्टों का अपमान और तिरस्कार नहीं होता उस समाज व राष्ट्र का विनाश सुनिश्चित है। सज्जन का आदर्श तो वही होता है कि वह मस्त रहता है व्यस्त रह...

Direction in Vastushastra प्रमुख दिशा उपदिशा व दिक्क साधन

प्रमुख दिशा उपदिशा व दिक्क साधन वास्तुशास्त्र मध्ये दिशांना खूप महत्व आहे.  त्यामुळे दिशांचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठी दिक्क साधनांचा उपयोग प्राचीन वैदिक काळापासून वास्तुशास्त्रात केला जातो . वास्तुशास्त्र मध्ये हि सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे , कि दिशा निर्धारित केल्या शिवाय कोणतेच कार्य करीत नाहीत. दिक्क साधन कोणते आहेत आणि त्यांचा वापर वास्तु शास्त्रामध्ये कश्या प्रकारे होतो हे आपण पाहणार आहोत. त्याआधी दिशांची थोडक्यात माहिती घेणे गरजेचे आहे.                वास्तुशास्त्र मध्ये प्रमुख आठ दिशा आहेत . त्यापैकी चार मुख्य दिशा आहेत व बाकीच्या चार उपदिशा आहेत . मुख्य दिशा आपण सर्वांना माहीतच आहेत कि , १) पूर्व २) पश्चिम ३) उत्तर ४) दक्षिण वास्तुशास्त्र कोर्स ऑनलाईन माध्यम -  मराठी, हिंदी, इंग्रजी अधिक माहिती साठी सम्पर्क ०८४०८९४३९९३  वास्तुशास्त्र नुसार दिशा उपदिशा व देवता  वास्तुशास्त्रामध्ये ४ चार उपदिशा आहेत. वास्तुशास्त्रानुसार असलेल्या चार मुख्य उपदिशा खालील प्रमाणे.  १) ईशान्य ( उत्तर - पुर्व )...

स्वभाव व वास्तु Your Nature and Vastu shastra

स्वभाव व वास्तु  तुम्हीच तुमच्या घरात व स्वतःत काही बदल केल्यास खालील वास्तूटिप्स वापरात आणा . व आपल्या घरात सुख समृद्धी भरभराटी आणा .  तुम्हीच व्हा , तुमच्या घराचे वास्तुतज्ञ ​ तुम्हीच व्हा , तुमच्या घराचे वास्तुतज्ञ   पती - पत्नी जिथे आपण सर्व एकत्र राहतो. आधार देतो. सुखदुःखे वाटून घेतो. ती वास्तू फक्त आनंदी नसावी , समाधानी असावी. आनंद हा भौतिक पातळीवर असतो , समाधान आत्मिक पातळीवर असते. साखर , लिंबू , मीठ सारे आपापल्या आनंदात एकत्र रहातात. पण जेंव्हा ते एकमेकांत मिसळतात , तेंव्हाच विलक्षण मधुर चवीचे सरबत तयार होते. त्यासाठी लिंबाला कापून आणि पिळून घ्यावे लागते व मीठ , साखरेला विरघळून एकजीव व्हावे लागते. म्हणून पती-पत्नी एकमेकांना अनुरूप असण्यापेक्षा एकरूप असावेत तसेच गृहमंदिरात पती-पत्नी मनाने एकरूप झाले , म्हणजे चवदार सरबत नाही तर मधुर अमृत तयार होते. आपले आईबाबा एकमेकांशी किती प्रेमाने वागताहेत हे बघून मुलांच्या मनावर आणि शरीरावर अत्यंत शुभ परिणाम होतो. नाहीतर ती मनातल्या मनात कुढत राहतात. मुले मुले अनुकरणप्रिय असतात. आईचा कडवट च...

वास्तुशास्त्रानुसार जिना Staircase Vastu Marathi

वास्तुशास्त्रानुसार जिना Staircase Vastu Marathi वास्तुशास्त्रानुसार जिना किंवा पायऱ्या म्हणजे हिंदीमध्ये सोपान कशा असाव्यात याबद्दल चे नियम खालील प्रमाणे मी सांगत आहे. Staircase Vastu Shastra in Marathi वास्तु मध्ये जिना पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारा जिना पायऱ्या पाहिजेत. पहिल्या माळ्यावर जेव्हा पाहिला समाप्त होणार तेव्हा आपले मुख उत्तर पश्चिम वायव्य किंवा दक्षिण पूर्व म्हणजेच आग्नेय दिशेस असावे. वस्तू मध्ये जिना तयार करणे पश्चिम दक्षिण किंवा नैऋत्य दिशेच्या उपयोग सर्वाधिक फायद्याचा आहे असा जिना अत्यंत शुभ व कल्याणकारी असतो. पायला कधीच उत्तर किंवा पूर्व भिंतीला लागून असू नये . जर पूर्व भिंतीला जिना लागलेला असेल तर त्यामध्ये कमीत कमी तीन इंच इतकी जागा सोडावी ईशान्य कोण उत्तर व पूर्व त्याच्यामध्ये जो कोण त्याला ईशान्य कोण असे म्हणतात यामध्ये जिना नसावा. यामुळे घरात आर्थिक समस्या येतात. घराच्या आग्नेय दिशेमध्ये म्हणजे अग्नी दिशा म्हणजे दक्षिण व पूर्व या दिशेच्या मधली आहे त्याला अग्नी दिशा म्हणतात. जिना असल्यास मुलांच...

फास्टटॅग Fastag toll road payment

फास्टटॅग विषयी काही माहिती..... 1. ज्यांच्या नावावर गाडी (RC) आहे त्यांनीच त्यांचे वैयक्तिक खाते फास्ट टॅगला जोडायचे आहे. ✅ गाडी बाबांच्या नावावर आहे, मुलाने आपले बॅन्क खाते जोडून फास्टटॅग काढलाय, हे चालणार नाही.❌ 2. फास्टटॅग हा गाडीच्या आतील बाजूने, समोरील काचेच्या वरच्या बाजूच्या मध्यावर (Top Centre), आरशाच्या मागील बाजूस लावायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित स्कॅन होईल. कडेला लावल्यास टोल नाक्यावर बरीच कसरत करावी लागेल.  3. टॅगवर ज्या बाजूला Fastag असे लिहीले आहे ती बाजू आपल्याकडे ठेवून, टॅग काचेवर लावायचा आहे. एकदा टॅग लावल्यानंतर तो परत काढता येत नाही म्हणून लागण्यापूर्वी आतील काच स्वच्छ करुनच टॅग लावावा. 4. सर्व टोल नाक्यावर लवकरच, केवळ *एक लेन* सोडून, बाकी सर्व लेन्स फास्ट टॅग स्कॅन करणा-या यंत्रणेने सुसज्ज होतील. 5. ज्या वाहनाला फास्ट टॅग नाही परंतु ते वाहन जर या फास्टटॅग लेन मधून जात असेल तरच *दुप्पट टोल* भरावा लागेल.💵💵😟🥺  _जे अजून फास्टटॅग मिळवू शकले नाहीत त्यांच्यासाठी प्रत्येक टोल नाक्यावर एक वेगळी लेन असेल, त्या लेन मधून गेल्यास दुप्पट ट...