मित्र मित्र न जोडण्याची किंमत काहींना आत्महत्या करून चुकवावी लागते. माणसाला रक्ताच्या नात्यापेक्षा कोणीतरी निस्वार्थी पणाने समजून घेणारा व्यक्ती म्हणजे " मित्र " आवश्यक असतो. दररोज जीवनात अश्या खूप सगळ्या गोष्टी घडत असतात. ज्यांना वाट मोकळी करणे आवश्यक असते. सुखाच्या प्रसंगी आनंदात सहभागी होणारे भरपूर असतात. पण आपल्या आनंदात सहभागी होणारे सगळेच त्या सुखाने आनंदात सहभागी होत नसतात. काहींचा नाईलाज असतो. ☺ मनात जे असते त्यांना बाहेर व्यक्त करता येत नाही. याच कारणाने फक्त ते आपल्या सोबत सुखाच्या क्षणी मागे पुढे दिसतात. अश्या वेळी आपला जिव्हाळ्याचा खरा मित्र शोधणे कठीण असते. तेव्हा सर्व जिवलग मित्र वाटत असतात. मित्रांची खरी ओळख आपल्यावर आलेल्या संकट समयी होते. संकट कधीच एकटे येत नाही ते त्यामुळेच म्हणतात. कारण, संकट आले कि माणसाचे आप्त स्वकीय, मित्र मंडळी, कुटुंबीय यांची खरी ओळख होते. अश्या वेळी आपला मित्र ओळखणे फार कठीण नसते. ...
vastu shastra marathi, vastu shastra in marathi pdf, vastu shastra for home, vastu shastra tips, 400 vastu tips in hindi, वास्तु शास्त्र टिप्स मराठी, vastu shastra in marathi for kitchen,vastu shastra for flats in marathi, घर वास्तु टिप्स मराठी, वास्तु शास्त्र मराठी, vastu shastra for flats in marathi, वास्तुशास्त्र मराठी पुस्तक, वास्तुशास्त्र मराठी पुस्तक pdf, आनंदी वास्तू, सरल वास्तु उपाय, vastu shastra in marathi pdf, personality development ppt in marathi, personality development in marathi