मुख्य सामग्रीवर वगळा

रत्नाध्याय Gems Therapy in Vastu

भुमी परीक्षण

भुमी परीक्षण 

प्रत्येकाला आपल्या स्वप्नातील घर सजवायला व बांधायला आवडत . आपलं घर जगापेक्षा वेगळं हटके असावं असं सुद्धा आपल्यातील बरेच जणांना वाटत . प्लॉट खरेदी करते वेळी वास्तुशास्त्रातील नियम आपल्या घराला लागु होतील का नाही हि भीतीसुद्धा असते. कधीकधी या पुरातन शास्त्राचा सल्ला न घेतासुद्धा बांधकाम केल्या जातात. बांधकाम केल्यावर मग मात्र निसर्गनियमानुसार फळ मिळतात. वास्तुशास्त्रात ज्या ठिकाणी घर बांधायचे आहे ती जागा कशी असावी किंवा ती जागा कशी निवडावी याविषयी विस्तृत सखोल माहिती उपलब्ध आहे.  जो भुखंड आपल्याला घर बांधकामासाठी खरेदी करायचा आहे त्याचे भु- परीक्षण वास्तुशास्त्रानुसार करून घ्यावे. वास्तु दोष आढळल्यास घर बांधकाम करायच्या आधी उपाय योजना करावी. तसे न केल्यास आपल्याला अनेक समस्याना सामोरे जावे लागू शकते.  आनंदी वास्तु तेव्हाच कार्य करते जेव्हा आपले घर वास्तु नियमामध्ये असेल. 


भु - परीक्षण कसे करावे ?

वास्तुशास्त्र मध्ये अनेक प्राचीन ग्रंथातून याविषयी अनेक महत्वपूर्ण बाबींचा अभ्यास सांगितला आहे . भूखंडाचा आकार , मातीचा रंग , गंध , स्पर्श , चव यावरून भूमीचे विविध प्रकार पडतात. वास्तुशास्त्रानुसार प्लॉट च्या उतारावरून सुद्धा प्रकार सांगितले आहेत. 
जागेचे प्रकार 

1. उत्तम : ब्रह्म, पितामह, दीर्घायु, सुपथ, स्थंडिल आणि  अर्गल भूमि

2. मध्यम : पुण्यक, स्थावर, चर, सुस्थान आणी  सुतल भूमि

3. निम्न : अपथ, रोगकर, श्येनक, शंडुल, श्मशान, सम्मुख आणि स्वमुख

वास्तुशास्त्रानुसार हे जागेचे प्रकार वर्णन केले आहेत. 


वास्तु  शास्त्र अकोला शहरातील नामवंत संस्था आहे. ज्याठिकाणी वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा तयार करून मिळतो. आमचे कडे घर बंगलो कारखाना दुकाने यांची सर्व दिशेला उपयुक्त असे वास्तू संमत नकाशे तयार करून मिळतात. तर आपण जर नवीन बांधकाम करीत असल्यास त्वरित संपर्क करा . बरेच वेळा आपल्या घरामध्ये वास्तुदोष असतो . त्याची लक्षणे आपल्याला विविध मार्गाने दिसू शकतात . पण काही कारणाने आपण दुर्लक्ष करतो .
वास्तुशास्त्र आपल्या घरातील पंच तत्वांचा अभ्यास करून तयार केलेले प्राचीन शास्त्र आहे . आज आधुनिकतेच्या नावाखाली बऱ्याच गोष्टी बाजारातून आपण घरात घेऊन येत असतो . त्यामुळे मूळ पंच तत्वाला बाधक किंवा विरोधी तत्वाला घरात स्थान मिळते . यातून वास्तु  मध्ये नकारात्मक ऊर्जेची वाढ होते व वास्तुदोष तयार होतो .

तुमच्या मनातील शंकाचे समाधान


वास्तुशास्त्र अभ्यास वर्ग

संपूर्ण अभ्यासक्रम व प्रॅक्टिकल संबंधी चौकशी करीत आजच संपर्क करा. 8408943993
  • वास्तुशास्त्र से सम्बंधित सभी प्रकार के शंका समाधान हमारे यहाँ किये जाते है / जहा वास्तुदोष ( नकारात्मक ऊर्जा का वास ) पर कड़े संशोधन के बाद उपाय बताये जाते है / एक बार प्रत्यक्ष आकर उचित सलाह पाये / 

Vastu for Home |Vastu for Builder Floor |Vastu for Flats |Vastu for Villa |Vastu for Plots |Vastu for Farmhouse |Vastu for Diagonal Plots |Vastu for House Construction |Vastu for Buying New House |Vastu for Apartment |
Vastu for Business |Vastu for Business Growth |Vastu for Business Logo |Vastu for Office |Vastu for Malls |Vastu for Institution |Vastu for Schools |Vastu for Shops |Vastu for Beauty Parlour |Vastu for Hospitals |Vastu for Hotels |Vastu for Banquet Halls |Vastu for Hostels |Vastu for Factory |Vastu for Banks |Vastu for Multiplex |Vastu for Jewellery Shop |
Vastu for Interiors |Vastu for Exteriors |Vastu for Marital Harmony |Vastu For Plants And Trees |Vastu for Childbirth |Vastu for Peace of Mind |Vastu for Happiness |Vastu for Marriage |Vastu for Wealth |Vastu for Career |Vastu for Health |Vastu for Colors |Vastu for Sound Sleep |Vastu for Cooking |Vastu for Students |Vastu for Lighting |Vastu for Furniture |Vastu Books |


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे

 वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे.  नमस्कार ,  vastushastra नुसार घर बांधकाम करते वेळी बऱ्याच वेळा जागेच्या अभावी किंवा पुरेश्या ज्ञाना अभावी काही चुका घडून येतात . आपल्याला नेहमी प्रश्न पडतात कि ,  मी जिन्याखाली पूजा खोली बनवू शकतो? आरोग्यदायी जीवनासाठी झोपताना पुर्वेला व दक्षिणेला पाय करून झोपु नये . आपण कुठे व कसे झोपतो यावर आपले आरोग्य अवलंबुन असते. उत्त्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक,मानसिक,शारीरिक प्रगती चांगली होते. आजार बरे होत नसतील तर झोपण्याची  जागा बदलून  पाहा. म्हणजे आजार लवकरात लवकर बरा होईल. बेड समोर आरसा अथवा आरशाचे कपाट येऊ देऊ नये. त्यामुळे शरीरातील उर्जेची हानी होते व आजार वाढतात. आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेड वर झोपू नये बॉक्स बेड वर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. घरामध्ये सुख-समृध्दीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे,फुटलेली खेळणी,तुटलेले फर्निचर इ .वस्तु ठेऊ नये . भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घडयाळ घरामध्ये ठेऊ नये . झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड अ...

Direction in Vastushastra प्रमुख दिशा उपदिशा व दिक्क साधन

प्रमुख दिशा उपदिशा व दिक्क साधन वास्तुशास्त्र मध्ये दिशांना खूप महत्व आहे.  त्यामुळे दिशांचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठी दिक्क साधनांचा उपयोग प्राचीन वैदिक काळापासून वास्तुशास्त्रात केला जातो . वास्तुशास्त्र मध्ये हि सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे , कि दिशा निर्धारित केल्या शिवाय कोणतेच कार्य करीत नाहीत. दिक्क साधन कोणते आहेत आणि त्यांचा वापर वास्तु शास्त्रामध्ये कश्या प्रकारे होतो हे आपण पाहणार आहोत. त्याआधी दिशांची थोडक्यात माहिती घेणे गरजेचे आहे.                वास्तुशास्त्र मध्ये प्रमुख आठ दिशा आहेत . त्यापैकी चार मुख्य दिशा आहेत व बाकीच्या चार उपदिशा आहेत . मुख्य दिशा आपण सर्वांना माहीतच आहेत कि , १) पूर्व २) पश्चिम ३) उत्तर ४) दक्षिण वास्तुशास्त्र कोर्स ऑनलाईन माध्यम -  मराठी, हिंदी, इंग्रजी अधिक माहिती साठी सम्पर्क ०८४०८९४३९९३  वास्तुशास्त्र नुसार दिशा उपदिशा व देवता  वास्तुशास्त्रामध्ये ४ चार उपदिशा आहेत. वास्तुशास्त्रानुसार असलेल्या चार मुख्य उपदिशा खालील प्रमाणे.  १) ईशान्य ( उत्तर - पुर्व )...

वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा

वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा व दिशा  घराचे वास्तुशास्त्र बांधकाम करते वेळी बऱ्याच नियमांचे पालन करणे गरजेचे असते. मित्रानो आपल्या सर्वाना माहीतच आहे कि वास्तुशास्त्रानुसार चार मुख्य व चार उपदिशा आहेत . मुख्य दिशेला केलेले बांधकाम शुभ समजल्या जाते. उपदिशेला जर प्लॉट चे तोंड असेल तर त्या प्लॉट ला विदिशा प्लॉट असे म्हणतात. ईशान्य दिशेचा असा विदिशा प्लॉट शुभ समजतात.  ईशान्य दिशा  Eshanya North East for Educational luck  साक्षात परमेश्वराची दिशा म्हणजे ईशान्य दिशा होय . पूर्व आणी उत्तर यांच्या मध्यावरील दिशा म्हणजे ईशान्य कोपरा होय वास्तुमधील हि जागा सर्वात महत्वाची आहे,  संतान, पुत्र, धन, कीर्ती, भोग, भाग्य, ऐश्वर्य, तपोबल, दैव , देवी देवतांचे आशीर्वाद, गुरु, एखाद्या क्षेत्रातील श्रेष्ठ पद अश्या शुभ गोष्टीची हि दिशा आहे १) आपल्या वास्तूमध्ये या जागी नेहमी शुद्ध पाणी , देवघर ,तलाव , विहीर अंतर्गत पाण्याचा साठा चालेल २) या जागी शक्यतो पांढरा किवा फिका पिवळा रंग द्यावा ३) ईशान्येला नेहमी उतार असावा ४) ईशान्ये च्या बाजूने प्रवेश असल्यास तिथे चप्पल काढू नये ५) य...