वास्तुशास्त्रानुसार जिना Staircase Vastu Marathi
वास्तुशास्त्रानुसार जिना किंवा पायऱ्या म्हणजे हिंदीमध्ये सोपान कशा असाव्यात याबद्दल चे नियम खालील प्रमाणे मी सांगत आहे. Staircase Vastu Shastra in Marathi
- वास्तु मध्ये जिना पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारा जिना पायऱ्या पाहिजेत.
- पहिल्या माळ्यावर जेव्हा पाहिला समाप्त होणार तेव्हा आपले मुख उत्तर पश्चिम वायव्य किंवा दक्षिण पूर्व म्हणजेच आग्नेय दिशेस असावे.
- वस्तू मध्ये जिना तयार करणे पश्चिम दक्षिण किंवा नैऋत्य दिशेच्या उपयोग सर्वाधिक फायद्याचा आहे असा जिना अत्यंत शुभ व कल्याणकारी असतो.
- पायला कधीच उत्तर किंवा पूर्व भिंतीला लागून असू नये .
- जर पूर्व भिंतीला जिना लागलेला असेल तर त्यामध्ये कमीत कमी तीन इंच इतकी जागा सोडावी ईशान्य कोण उत्तर व पूर्व त्याच्यामध्ये जो कोण त्याला ईशान्य कोण असे म्हणतात यामध्ये जिना नसावा. यामुळे घरात आर्थिक समस्या येतात.
- घराच्या आग्नेय दिशेमध्ये म्हणजे अग्नी दिशा म्हणजे दक्षिण व पूर्व या दिशेच्या मधली आहे त्याला अग्नी दिशा म्हणतात. जिना असल्यास मुलांच्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो.
आपल्या मित्र परिवारासोबत हा ब्लॉग नक्की पाठवा .
खुप छान माहिती
उत्तर द्याहटवा