" भित्यापाठी ब्रम्हराक्षस "
मनोरंजनासाठी दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यक्तीची प्रतिमा मलीन करणे म्हणजे अप्पलपोटे पणाचा प्राथमिक प्रयत्न होय . दुसऱ्या साठी पर्याय बनून जीवन जगू नका , तर त्याला इतकं जवळ करा त्याच्यासाठी तुम्ही एकमेव पर्याय असायला पाहिजे . प्रत्येकाला दुसऱ्याच काय सुरु आहे कसं सुरु आहे. हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. अरे कधी कधी आपण आपल्यात पण डोकावून पहा . Correct करण्यासारखं बऱ्याच गोष्टी आपल्यात पण राहून गेल्या आहेत. Perfect होण्याचा प्रयत्न करा , स्वतः स्वतःचे निंदक व्हा .. मग पहा Success तुमच्या पासून खूप लांब नसेल.
एक आपल्या मराठी भाषेत म्हणं आहे . " भित्यापाठी ब्रम्हराक्षस " म्हणून कधीच विनाकारण भीती बाळगू नका . नवीन गोष्ट जर आपल्या मेहनत च्या पैश्याने घेतली व एखादा तिऱ्हाईत लबाड धुर्त माणसाने जर आपल्या मनात भरून दिले कि अमुक वस्तू तुझ्या साठी ठीक नाही तर असलेल्या परिस्थितीतून लांब पळायचे प्रयत्न करू नका. याउलट देवावर व आपल्या सत्कर्मावर विश्वास ठेवा. आपला कर्मयोग सुरु ठेवा. म्हणून कधीच विसरू नका .... " भित्यापाठी ब्रम्हराक्षस ". धन्यवाद
हि माझी Blogger ला पहिली पोस्ट आहे . तुम्हाला माझे विचार कसे वाटले ते कंमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा .
दुसऱ्याची मापं काढणं अगदी सोप्प असतं पाटील पण त्यासाठी स्वःताचे माप माहीत असणं
उत्तर द्याहटवाहे आवश्यक असतं हेच समजत नाहीत
mhanunach Dusaryache chuka n pahata aapan aapala neet vyavhar karava..
हटवा