वास्तुशास्त्र १
![]() |
| हडप्पा येथिल स्नानगृह |
सिंधू नदीच्या खोऱ्यात भारतीय उपखंडात असलेली वास्तू आणि शहर रचना यांची विकासावस्था आढळून आली आहे. आतापर्यंत एक असा समज संशोधकांमध्ये होता, कि सिंधू संस्कृती साधारणतः ५५०० वर्ष जुनी असेल. परंतु आता एका नवीन शोधाद्वारे हे सिद्ध करण्यात आले कि , हि सभ्यता साधारण पणे ८००० वर्ष आधीची आहे . म्हणजेच या प्रकारे भारतीय वास्तुशास्त्र आणि नगर रचणे ची परंपरा ८००० वर्ष इतकी आधीची असल्याचे दिसून येते.
संशोधकांनी दावा केला आहे कि , सिंधू संस्कृती मध्ये प्राप्त झालेले मातीचे भांडे ६००० वर्ष व त्याही आधीचे आहेत. हि सभ्यता भारतात सिंधू नदीच्या खोऱ्यात व त्यापासून पुढे सरस्वती नदी पर्यंत भारतातील खूप मोठ्या भूभागावर वास्तव्यास होती.
खराब वातावरणामुळे येथील नागरिकांनी स्थलांतर केले. शहरे रिकामी झाली.
![]() |
| सिंधू संस्कृती |
धन्यवाद
नितीन मरकाळे
भ्रमणध्वनी- ८४०८९४३९९३


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा