गृहसौख्यासाठी वास्तु उपाय Vastu Tips
घर बांधकाम हाती घेते वेळी नवीन बांधकाम ( New Construction ) करताना हि काळजी घ्या .
१) सेप्टिक टॅंक उत्तर वायव्य ( North west North NWN) या दिशेला घ्या .
२) उत्तर दिशेला WC असू नये . वायव्य दिशेला चालेल .
३) घर बांधकामात पूर्ण गृहपिंड ( Plinth ) चौरस किंवा आयताकृती असावा . plinth ला वेडावाकडा आकार नसावा.
Plinth ला cuts असल्यास बांधकाम करून प्लिंथ पूर्ण करावी .
४) वास्तु दोष दूर करण्यासाठी तोरण मुख्य प्रवेशद्वाराला लावावे . तोरण प्रशस्त असावे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा