मुख्य सामग्रीवर वगळा

रत्नाध्याय Gems Therapy in Vastu

Volition संकल्प

संकल्प 
संकल्प करणे आणि संकल्प विसरणे दोन्हीही खूपच सोपी झालं आहे. नवीन वर्ष्याच्या पहिल्या दिवशी तर सकाळपासून संध्याकाळ पर्यंत सारेच उठसुठ संकल्प करत सुटतात. 
          म्हणजे पहा कस जगात जे काही चांगलं आहे ते प्रत्येकाला करावं वाटते. तस राहावं वाटते . म्हणजे त्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्या जवळ असल्या पाहिजे असं प्रत्येकाला वाटते. आणि असं फक्त एक सेकंद साठी वाटत नाही . २ दिवस ४ दिवस एक आठवडा तीन आठवडे खूप दिवस त्यावर चर्चा होतात. या सर्व गोष्टीत वेळ वाया गेलेला असतो उदा . - आपण विचार करतो कि जिम लावायचा. मग जर जिम मला लावायचा असेल तर मी आधी सर्व ठिकाणी वाचून म्हणजे पुस्तकात इंटरनेट वर युट्युब वर सगळी कडे पाहून वेळ कोणता घ्यावा , सकाळ कि संध्याकाळचा हे निश्चित करेल ( म्हणजे गेला एक आठवडा वाया फुकट ). केला सकाळचा टाइम फिक्स कि सकाळी जिम ला जाण्याचे थोडे जास्त फायदे आहेत. म्हणून सकाळी लवकर उठाव लागेल हा फायदा. घरी सर्वाना सांगितलं काय    .... .... सकाळी उठण्याचे फायदे.  मग जिम चा शोध घेणार ज्यांचे ज्यांचे कॉन्टॅक्ट इंटरनेट वर आहेत त्यांना monthly,   yearly मेम्बरशिप बद्दल विचारणार . जे जास्त फायद्याचे आणि कमी रुपये खर्चून मिळेल अशी मेम्बरशिप घ्यायच मी ठरवलं. कारण एकदा संकल्प केला न जिम ला जाणार म्हणून म्हणजे नक्कीच जो पर्यंत चालता फिरता येते. अंथरुणावर पडून नाही तोपर्यंत तरी जिम ला रेग्युलर जाणारच न म्हणून मासिक किंवा अर्ध वार्षिक फि नकोच डायरेक्ट एका वर्षाची फि एकाच वेळी भरली. म्हणजे आता संकल्प सिद्धी साठी पहिलं पाऊल पडलं एकदाच . 
          आता काय दुसऱ्या दिवशी उठलं कि जिमला जाणे इतकंच काम बाकी राहाल . झालं माझा संकल्प जास्त दृढ असल्यानं रात्री घरी सगळ्यांना सांगितलं कि, " दररोज जरी मी सकाळी ८. ०० ला उठत असलो तरी उद्या मी ६. वाजता उठणार आहे" . घरातील सर्व मेंबर च्या मोबाइलला स्वतः अलार्म सेट करणार . ७ ला जिम ला जायचं आहे म्हणजे घरी आधीच अर्धा तास वॉर्मअप करावा लागेल. ६ चा अलार्म फिक्स केला. सकाळी साडेपाच लाच जाग आली. कारण संकल्प किती जुना होता आपोआप झोपेतून उठून घरातील सर्व मेंबर चे मोबाईल वरील अलार्म बंद केले . तयारी केली , सोबत पाण्याची बॉटल , एक नॅपकिन, मागच्या आठवड्यात घेतलेला आणि आज सकाळीच अनबॉक्स केलेला नवीन स्पोर्टस शु सर्व कस प्रसन्न करणार वातावरण ! workout  साठी लावले जाणारे सर्व गाणे Mobile  मध्ये आपोआप वाजत होते . घरातून बाहेर आल्यावर बाहेर बरेच ओळखीचे चेहरे रस्त्याने Morning walk   साठी होते. त्यांना स्मित करत करत शुभप्रभात नमस्कार म्हणत (तसा मी ८ वाजता झोपेतून उठल्यावर मोबाईल  हातात घेतो . आणि Whatsapp  ला Stutus ठेऊन टाकतो गुड मॉर्निंग म्हणून. ...
त्या फोटोत एखादा मस्त टवटवीत गुलाब दाखविलेला असतो ) तर ते जाऊ द्या . म्हणजे त्या सकाळी सर्व सकारात्मक  अनुभव आमच्याच पदरात विधाता टाकत असतो.  vkf.k vkEgh ?kjh vtqugh >ksisrp vlysY;k vkeP;k lkS P;k udkjkRed ekufldrsyk nks”k nsr vlrks-  ex fopkj djr djrp fteyk iksgpyks-  Vªsujyk lkafxry  ts dk; rqeP;k ftee/;s txkrhy loZ mRd`”B lkS”Bo vkgsr rls vkiY;kyk MkSys’kksys cuko;kps ukgh-  vkiY;kyk QDr flaEiy fQVusl jkg.;klkBh vkf.k o;kis{kk tkLr ckgsj fu?kkysY;k iksVkyk vkr vk.k.;klkBh dk; djrk ;srkr rsp O;k;ke izdkj lkaxk-  ¼Eg.kts ladYi rso<k ij[kM vkgs vkiyk] vkiY;kyk dqBs Li/ksZr tk;ps vkgs\  xkMh pkyforkauh iksV e/ks ;srs rso<p!½   >ky iMy nqlj ikmy ykxyks ftee/;s O;k;ke dljr djk;yk lq:--------
Vªsujus vk/khp dkgh lk/ks fu;e lkafxrys-  nqlÚ;kp ikgqu d: udk rs tkLr fnolkiklqu vkepsdMs ;srkr-  R;kauk R;kaP;k ‘kkfjfjd {kersuqlkj vkEgh dljr lkaxr vlrks-  vki.k i.k gks gks dsy------- ex dk; Macsy leksj fnlY;koj izR;sd lkbZtps Macsy mpyqu ikfgys-  5 fdyks Ik;Zar loZp mpyrk ;s.k ‘kD;p gksr-  i.k rks Vªsuj tkrk tkrk lkaxqu xsyk gksrk] 250 xzWe vlysys nksu Macsyp mpyk;ps Eg.kqu!  ex dk; ykxyks dkekyk ex ek>s ‘kstkjh ,d 20 o”kkZpk dkWyste/;s tk.kkjk eqyxk O;k;ke djk;yk ykxyk-  R;ku fnM fdyksps nksu Macsy ?ksrys gksrs-  ngk rs ia/kjk osGk oj [kkyh dsY;koj rks FkksMk Fkakcr gksrk] ijr vkoZru lq: djr gksrk-  eh fopkj dsyk gk eqyxk ygku o;kpk ‘kgjkr jkg.kkjk vkf.k vki.k xkokrqu bFks vkyks ‘ksrkr dke dsysr vki.k vkiY;k vaxkr dk; ,o<gh cG vlq u;s\  ex eh Ik.k R;kP;k lkj[kp djk;yk ykxyks] gh iqujko`Rrh izR;sd O;k;ke izdkjkoj dsyh-  ?kjh ;srkauh FkksM FkdY;klkj[k okVr gksr-  8-30 oktys gksrs-  vax FkksM nq[kr gksr-  ex yxsp r;kjh d:u vkWfQlyk xsyks-  frFksgh fnolHkj ldkGP;k fulxZ lkSan;kZp vkf.k uarj fteps dk; Qk;ns vkgsr gs fnolHkj lgdkÚ;kauk lkafxry-  ¼ vktdky dks.kh dks.kkp dkghp ,sdqu ?ksr ukgh-  ek>s lgdkjh rjh dk Eg.kqu ,sdqu ?ksrhy] Eg.kqu R;kauk nqikjP;k tso.kkP;k vk/kh ,dnk o tso.k >kkY;koj ijr ,dnk pgk I;k;yk ?ksoqu xsyks gksrks-  Eg.kts dl pgkP;k fufeR;kus vkiY;k ftokHkkokP;k vkWfQl lgdkÚ;kauk ekÖ;k egku dk;kZpk ifjp;!½  jk=h vax [kqi nq[kr gksr-  usVoj FkksM lpZ dsy rj lety fd O;k;ke tkLr >kkY;keqGs Eg.ktsp ‘kkfjfjd esgur tkLr dsY;keqGs nq[kr gksr-  ex vlsp nksu pkj fnol xsys-  ;kr ‘kfjjkr ‘kDrh ;s.;kis{kk v’kDri.kkp tkLr tk.kor gksrk- 
             vkf.k ,dnkp ek> frlj ikÅy iMyp- eh fopkj dsyk] ukghrjh ,dk o”kkZph esacj’khi vkgs nksu fnol ukgh xsy rjh dk; gksrs gs ckdh eyk yodj lqpy------- vkf.k rkcMrksc ikpO;kp fno’kh vaeykr vk.ky-  lgkO;k fno’kh rj eh usgeh 8-00 oktrk mBr gksrks fte yko.;kvk/kh vkt ek= 8-30 yk ÅByks- 
             ojhy loZ lkaxk;ps dkj.k ,o< ,dp dh] pqd dqBs >kyh]  rh pqd rsOgkp y{kkr dk vkyh ulsy-  vlp gksrs usgeh dks.kh lk;dy pkyorkauh fnly dh vki.k i.k eukiklqu fulxZ izse tkx`r djrks-  ex ufou lk;dy fodr ?ksrks fdaok tquh vMxGhr iMysyh lk;dy [kqi esgurhus nq:Lr djrks-  i.k rksgh ladYi rjh fdrh fnol fVd.kkj lk/kkj.kr% ek>s vkf.k ekÖ;k fe=kaps ladYi vls vlrkr & njjkst ldkGh O;k;ke] iqLrd okpu] ckgsj tso.k can] jk=h 9 uarj ‘kD;rksoj ?kjh] eksckbZypk deh okij] Leksfdax QDr vkt mn;k ukgh ¼ mn;k iklqu lxG can ½ gs lxGs mnkgj.kklkBh nk[kfoysys ladYi vkgsr- 
             d`Ik;k dkWaaesaV e/;s lkaxk fd rqEgh vkt Ik;Zar dks.krs ladYi dsysr-  vkf.k rs vtqugh iq.kZ fdaok lq: vkgsr-  rqeP;k pkaxY;k dkekps QksVks rqEgh ;k CykWxoj Vkdq ‘kdrk-
        iq<P;k ys[kkr vki.k ikg.kkj vkgksr ladYi fl/nhlkBh djko;kph r;kjh R;klkBh vko’;d fjlkslsZl vkf.k rqeps ladYi iq.kZ gks.kslkBh okLrq’kkL=kps ;ksxnku!


धन्यवाद 
नितीन मरकाळे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे

 वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे.  नमस्कार ,  vastushastra नुसार घर बांधकाम करते वेळी बऱ्याच वेळा जागेच्या अभावी किंवा पुरेश्या ज्ञाना अभावी काही चुका घडून येतात . आपल्याला नेहमी प्रश्न पडतात कि ,  मी जिन्याखाली पूजा खोली बनवू शकतो? आरोग्यदायी जीवनासाठी झोपताना पुर्वेला व दक्षिणेला पाय करून झोपु नये . आपण कुठे व कसे झोपतो यावर आपले आरोग्य अवलंबुन असते. उत्त्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक,मानसिक,शारीरिक प्रगती चांगली होते. आजार बरे होत नसतील तर झोपण्याची  जागा बदलून  पाहा. म्हणजे आजार लवकरात लवकर बरा होईल. बेड समोर आरसा अथवा आरशाचे कपाट येऊ देऊ नये. त्यामुळे शरीरातील उर्जेची हानी होते व आजार वाढतात. आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेड वर झोपू नये बॉक्स बेड वर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. घरामध्ये सुख-समृध्दीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे,फुटलेली खेळणी,तुटलेले फर्निचर इ .वस्तु ठेऊ नये . भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घडयाळ घरामध्ये ठेऊ नये . झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड अ...

Direction in Vastushastra प्रमुख दिशा उपदिशा व दिक्क साधन

प्रमुख दिशा उपदिशा व दिक्क साधन वास्तुशास्त्र मध्ये दिशांना खूप महत्व आहे.  त्यामुळे दिशांचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठी दिक्क साधनांचा उपयोग प्राचीन वैदिक काळापासून वास्तुशास्त्रात केला जातो . वास्तुशास्त्र मध्ये हि सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे , कि दिशा निर्धारित केल्या शिवाय कोणतेच कार्य करीत नाहीत. दिक्क साधन कोणते आहेत आणि त्यांचा वापर वास्तु शास्त्रामध्ये कश्या प्रकारे होतो हे आपण पाहणार आहोत. त्याआधी दिशांची थोडक्यात माहिती घेणे गरजेचे आहे.                वास्तुशास्त्र मध्ये प्रमुख आठ दिशा आहेत . त्यापैकी चार मुख्य दिशा आहेत व बाकीच्या चार उपदिशा आहेत . मुख्य दिशा आपण सर्वांना माहीतच आहेत कि , १) पूर्व २) पश्चिम ३) उत्तर ४) दक्षिण वास्तुशास्त्र कोर्स ऑनलाईन माध्यम -  मराठी, हिंदी, इंग्रजी अधिक माहिती साठी सम्पर्क ०८४०८९४३९९३  वास्तुशास्त्र नुसार दिशा उपदिशा व देवता  वास्तुशास्त्रामध्ये ४ चार उपदिशा आहेत. वास्तुशास्त्रानुसार असलेल्या चार मुख्य उपदिशा खालील प्रमाणे.  १) ईशान्य ( उत्तर - पुर्व )...

वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा

वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा व दिशा  घराचे वास्तुशास्त्र बांधकाम करते वेळी बऱ्याच नियमांचे पालन करणे गरजेचे असते. मित्रानो आपल्या सर्वाना माहीतच आहे कि वास्तुशास्त्रानुसार चार मुख्य व चार उपदिशा आहेत . मुख्य दिशेला केलेले बांधकाम शुभ समजल्या जाते. उपदिशेला जर प्लॉट चे तोंड असेल तर त्या प्लॉट ला विदिशा प्लॉट असे म्हणतात. ईशान्य दिशेचा असा विदिशा प्लॉट शुभ समजतात.  ईशान्य दिशा  Eshanya North East for Educational luck  साक्षात परमेश्वराची दिशा म्हणजे ईशान्य दिशा होय . पूर्व आणी उत्तर यांच्या मध्यावरील दिशा म्हणजे ईशान्य कोपरा होय वास्तुमधील हि जागा सर्वात महत्वाची आहे,  संतान, पुत्र, धन, कीर्ती, भोग, भाग्य, ऐश्वर्य, तपोबल, दैव , देवी देवतांचे आशीर्वाद, गुरु, एखाद्या क्षेत्रातील श्रेष्ठ पद अश्या शुभ गोष्टीची हि दिशा आहे १) आपल्या वास्तूमध्ये या जागी नेहमी शुद्ध पाणी , देवघर ,तलाव , विहीर अंतर्गत पाण्याचा साठा चालेल २) या जागी शक्यतो पांढरा किवा फिका पिवळा रंग द्यावा ३) ईशान्येला नेहमी उतार असावा ४) ईशान्ये च्या बाजूने प्रवेश असल्यास तिथे चप्पल काढू नये ५) य...