घरातील वस्तूंची रचना बदला थोडं इंटिरियर change करा . कधीकधी विषम तत्वाच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या वस्तू फर्निचर एका ठिकाणी ठेवल्या मुळे वास्तू दोष तयार होतात . वास्तूला अनुकूल बनविण्यासाठी वास्तुशास्त्र आपल्याला उपयोगी पडते. वास्तुदोष असल्यास घरात अनेक अडचणी , संकटे , दुःख , निराशा यांचे राज्य असते. घरातील माणसे या दोषामुळे हवालदिल झालेली असतात. अशावेळी या वास्तुशास्त्राचे बोट धरून गेल्यास सुख , समृद्धी , समाधान घरात नांदते. म्हणून या शास्त्राचा कर्ता भगवान विश्वकर्मा याने हे शास्त्र आपल्या हवाली करून आपल्या जगण्याचा मार्ग सोपा केला आहे. आधुनिक फ्लॅटसंस्कृती आता सगळीकडेच पसरली आहे. कप्पेबंद अशा या व्यवस्थेत वास्तू आपल्या आवडीनुसार , गरजेनुसार वा आपल्याला अनुकूल अशी असतेच असे नाही. अनेकदा त्यात वास्तुदोष असल्याचे समजल्यानंतर तिला अनुकूल बनविणे शक्य नसते. पैशांचा अभाव वा वास्तूची रचना ही त्याची कारणे असतात. पण अशावेळी निराश होण्याचे कारण नाही. घरातील सामान , वस्तूंच्या जागा बदलून आपण वास्तुदोष काही मर्यादेपर्यंत नक्कीच कमी करू शकते. उदाहरणच घेऊ. वास्तुशास्त्रानुसार आग्न...
vastu shastra marathi, vastu shastra in marathi pdf, vastu shastra for home, vastu shastra tips, 400 vastu tips in hindi, वास्तु शास्त्र टिप्स मराठी, vastu shastra in marathi for kitchen,vastu shastra for flats in marathi, घर वास्तु टिप्स मराठी, वास्तु शास्त्र मराठी, vastu shastra for flats in marathi, वास्तुशास्त्र मराठी पुस्तक, वास्तुशास्त्र मराठी पुस्तक pdf, आनंदी वास्तू, सरल वास्तु उपाय, vastu shastra in marathi pdf, personality development ppt in marathi, personality development in marathi