तथास्तु म्हणेल वास्तू ॥ॐ॥ वास्तुशास्त्रामध्ये वास्तू पुरुषाला खूप मोठे महत्वाचे स्थान आहे. एका कथेनुसार ( मत्सपुराण २५२/५-१९) भगवान शिवाने घरातील व्यक्तींना त्यांनी देवतांना समर्पित केलेल्या प्रसादाच्या आहुतीला प्रसन्न होऊन वास्तुपुरुष " तथास्तु " म्हणेल असा प्रसंग आला आहे. वैदिक साहित्यात आलेला किंवा मांडलेला हा प्रसंग कोणत्याच कारणाने चुकीची वाटत नाही . ॐ कारण ज्या घरात सतत कटकटी , भांडण , कुटुंबातील व्यक्तींचे एकमेकांबद्दल मन साफ नसणे , एकमेकाला उलटून बोलणे या गोष्टी वास्तुदोष असलेल्या घरात सतत होत असतात. आणि त्या सर्वाला साक्षी राहून त्यांच्या वादाला वास्तू पुरुष हा तथास्तु म्हणत असावा . आज आपण पाहतो कि आपल्याकडे एक नवीन व्यावसायिक कोर्स आला आहे " Law of Attraction " म्हणजे तुम्ही जो विचार करता ती गोष्ट सतत केल्यास एक दिवस वर्तमानात आपल्या समोर येते . म्हणजेच जर आपण नेहमी चांगले विचार सोबत घेऊन जगात वावरत असू तर आपल्या सोबत...
vastu shastra marathi, vastu shastra in marathi pdf, vastu shastra for home, vastu shastra tips, 400 vastu tips in hindi, वास्तु शास्त्र टिप्स मराठी, vastu shastra in marathi for kitchen,vastu shastra for flats in marathi, घर वास्तु टिप्स मराठी, वास्तु शास्त्र मराठी, vastu shastra for flats in marathi, वास्तुशास्त्र मराठी पुस्तक, वास्तुशास्त्र मराठी पुस्तक pdf, आनंदी वास्तू, सरल वास्तु उपाय, vastu shastra in marathi pdf, personality development ppt in marathi, personality development in marathi