मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

रत्नाध्याय Gems Therapy in Vastu

मराठी भाषा

मराठी-फारसी भाषेची गंमत. वाचकांस विनंती. लेख मनोरंजक आहे. लेख जसा वाचत पुढे वाचत जाल तसे तुम्हास बरेच साक्षात्कार होतील. वाचून आनंद घ्यावा. लेख सुरु. खालील वाक्य वाचा:  "मी दरबारातून घरी येत असताना बाजारात गेलो. तिथं मला फौज दिसली. फौज अदालतखान्यासमोर उभी होती. तिथं सावकार सक्तीने गरिबांचा जमीन-जुमला जप्त करत होता. बाजारातील दिल्ली दरवाजातून मी घरी आलो. किल्ली लावून मी माझ्या घराच्या दरवाजाचे कुलूप उघडले. मुख्य दालनात कारंजाचा फवारा उडत होता. बाजूच्या हौदातून पाणी काढून मी हातपाय धुतले. नंतर मी रंगमहालात आलो. तिथं नाच बघितला. नाच आवडला म्हणून संदूकखाना उघडून नर्तकीला बक्षीस दिले. नंतर भूक लागली म्हणून खाण्यासाठी मुदपाक खाण्यात गेलो. तिथून मी परत आरामखोलीत आलो. खिडकी उघडली आणि खुर्चीवर कट्यार ठेऊन बाहेरच्या बुरुजाकडे पहात पलंगावर झोपी गेलो." (वरील वाक्याचे मराठी भाषांतर लेखाच्या शेवटी दिले आहे.) ह्या वरील वाक्यात जवळपास सगळेच फारसी शब्द आहेत. नाही खरे वाटत? बघा मग: दरबार, बाजार, घर, फौज, अदालतखाना, सावकार, सक्ती, गरीब, जमीन, जुमला,जप्त, दिल्ली दरवाजा, किल्ली, घ...

Office Vastu

वास्तू  नुसार आपले कार्यालय असे हवे .  जर तुम्ही तुमचे कार्यालय वास्तू शास्त्रत करून घेतले असेल तर तुम्हाला त्या सर्व गोष्टी निश्चितच मिळू शकतात. ज्याची तुम्ही इच्छा केली आहे . वास्तुशास्त्र नुसार ऑफिस मध्ये बदल केल्यावर तुम्हाला नाव , पदं , प्रतिष्ठा , पैसा व आनंद  नक्कीच मिळेल. तुम्हाला खाली दिलेल्या काही Tips आपल्या कार्यालयात वापरात आणायच्या आहेत. १ ) तुमच्या Computer Moniter आग्नेय म्हणजेच दक्षिण - पूर्व ( South East ) दिशेला ठेवा. २) तुमच्या समोर जिथे तुम्ही बसता त्या खुर्ची समोर कोणतीच Window खिडकी नसावी या मुळे एकाग्रता नष्ट होऊ शकते. ३) जास्तीत जास्त वेळ पूर्व किंवा उत्तर किंवा ईशान्य दिशेला प्राधान्य द्यावे. ४) Office च्या मुख्य दरवाज्या Main Entrance समोर कचरा कुंडी नसावी, हि तेथे काम करणाऱ्या व्यक्तींचे नकारात्मकता दर्शविते.  ५) Office मध्ये बसते वेळी हे निश्चित करावे कि तुम्ही बीम किंवा पिल्लर च्या जवळ बसू नये. ६) तुमच्या chair मागे खिडकी नसावी                           ...

Office Interior Furniture Arrangement as per Vastu

आंतरसज्जा आपके ऑफिस कि   आज की जीवन शैली में हमारे दिन का सबसे बड़ा हिस्सा ऑफिस में बीतता है। ऑफिस के वातावरण और संबंधों का हमारे जीवन की गुणवत्ता पर गहरा प्रभाव पड़ता है। ऑफिस की सज्जा और वास्तु का बहुत महत्व है। इसका हमारी कार्यक्षमता, खुशी और सामान्य स्वास्थ्य पर प्रभाव पड़ता है।ऑफिस की सज्जा की योजना बनाते वक्त स्वयं की अभिरुचियों के साथ ग्राहक की कार्यात्मक और सौन्दर्यात्मक जरूरतों, उपलब्ध जगह की संभावनाओं का ध्यान रखना पड़ता है। ऑफिस में लोगों के बैठने फर्नीचर आलमारी आदि बेडरूम और पैंट्री की जगहें, और उन सभी जगहों के बीच सुलभ आवाजाही के लिए और सीढ़ियों और आग से सुरक्षा के स्थान तक पहुंचने की पर्याप्त जगह होनी चाहिए। ऑफिस की सज्जा के लिए हमेशा लम्बी अवधि की योजना बनानी चाहिए, भले वर्तमान में उस योजना के एक छोटे हिस्से को लागू करना हो, जैसे-जैसे जरूरत और फंड बढ़े। मास्टर प्लान ऐसी होनी चाहिए कि आज जो भी नई चीज आप लगाएं उसे तब भी हटाना न पड़े जब आप ऑफिस बढ़ाएं।ऑफिस के अलग-अलग घटकों के बारे में अगर हम मूलभूत सिद्धांतों का ध्यान रखें तो मास्टर प्लान की परिकल्पना करने में ...

गावातले अन शहरातले Nitin Markale Talk

*गावकरी:* काय रे गावच्या *याञेला येतोस* का गावी? *नोकरीवाला:* नाय ओ रजा जास्त... पहिल्या दिवशी येईल, नंतर जमेल असे वाटत नाही.... 😩😩😩😩😩😩😩 *गावकरी:* काय रे *होळीला* येतोयस का गावी? *नोकरीवाला:   पोरांना सुट्टी नाय* ओ... उगीच शाळा कशाला बुडवायची.... 😩😩😩😩😩😩😩 *गावकरी:* काय रे *दसऱ्याला* येतोयस का गावी? *नोकरीवाला:* नाय ओ *तब्येत बरी नाय*...नाय जमणार.... 😩😩😩😩😩😩😩 *गावकरी:* काय रे *दिवाळीला* येतोयस का गावी? *नोकरीवाला:* आलो असतो.... पण ऑफिस मध्ये *एकटाच* आहे.... 😩😩😩😩😩😩😩  *गावकरी:* काय रे या वर्षी कुणाच्याच लग्नाला आलास नाही? *नोकरीवाला:* *आई-बाबा आहेत* ना... ही पण म्हणाली सगळीच कशाला, मग नाही आलो... 😩😩😩😩😩😩😩 *गावकरी*: अरे त्या दिवशी *मयतावर* आलास नाही? *नोकरीवाला*: निघालो होतो... पण *ट्रॅफिक* इतकी होती की, माती भेटलीच नसती... 😩😩😩😩😩😩😩 *गावकरी*: अरे यंदा *आवणीला* येशील ना? *नोकरीवाला:* साहेबानी सांगितलय.... *रविवारी पण* कामावर यायला लागेल.... 😩😩😩😩😩😩😩 *गावकरी(फोनवरुन):*  अरे ऐकलस काय... ...

Vastushastra Disha updisha|मराठी वास्तुशास्त्र भाग1|दिशा आणि उपदिशा

नितीन मरकाळे Talk on Vastushastra 2

वास्तू  शब्दाची उत्पत्ती  वास्तू  हा शब्द संस्कृत मधील ' वस ' धातू पासून तयार झाला. ज्याचा अर्थ होतो वस्ती करणे किंवा राहणे . शब्दकल्पद्रुम या ग्रंथात वास्तू ची व्याख्या अशी केली आहे , कि ' वसन्ति प्राणियो यत्र ' म्हणजे जिथे प्राणी निवास करतात ते वास्तू आहे. निवास करणे योग्य जागेला वास्तू म्हणतात. वैदिक साहित्यात वास्तू शब्द साधारणता राहण्याचे ठिकाण किंवा घरासाठी वापरला आहे .                          वास्तु बांधकाम करण्याच्या शास्त्रालाच "वास्तुशास्त्र "   असे म्हणतात. यामध्ये राहण्याचे गृहवस्तू व सोबतच नगरवास्तू , दुर्गवास्तू , देवालय वास्तू , जलाशय वास्तू इत्यादी प्रकारांचा विचार केला आहे .  आणि मूर्तिकला व चित्रकला ह्या कला सुद्धा वास्तुशास्त्राच्या अंग रूपाने मोट्या झाल्या आहेत. त्यांचा पण विकास झाला. समरांगणसूत्रधार नुसार याचे वास्तू , शिल्प व चित्र असे तीन प्रकार आहेत.                              वास्तुशा...

दैवी शक्ती गाडगे बाबांची नितीन मरकाळे Talk

नमस्कार मित्रांनो                      आज आपण पाहणार आहोत कि परमेश्वरीय शक्ती जिचा उल्लेख नेहमी दैवी शक्ती म्हणून केला जातो अश्या व्यक्तिमत्वा बद्दल . दैवी शक्ती ज्याला मिळाली किंवा ज्याच्या जवळ आहे . अशी व्यक्ती अजून तरी मला दिसली किंवा भेटली नाही (भविष्यात कधी भेटल्यास सांगता येत नाही ). आणि दैवी शक्ती पाहिलेला व्यक्तीही अजून कोणी संपर्कात आला नाही. त्यामुळे जर मला कोणी कधी दैवी शक्ती ची व्याख्या करायला सांगितली , तर मी म्हणेल " एक अशी शक्ती जी सकारात्मक कार्य म्हणजे मानवी कल्याणाचे कार्य आपल्या अचाट सामर्थ्यांने करते तिला दैवी शक्ती असे म्हणतात" .                     वर सांगितल्या प्रमाणे मी माझ्या जीवनात जरी अश्या कोणत्या व्यक्तीला भेटलो नसलो तरी इतिहासात काही व्यक्ती असे नक्कीच भेटतात कि,त्यांच्या जवळ काहीतरी दुसऱ्यापेक्षा वेगळी आलौकिक शक्ती होती. जिचा उपयोग त्यांनी लोकांच्या सुखासाठी व दुःख कमी करण्यासाठी केले. त्यांनी केलेले कार्य सर्वसाधारणपणे सर्वसामान्य जनतेला झेप...