स्वभाव व वास्तु तुम्हीच तुमच्या घरात व स्वतःत काही बदल केल्यास खालील वास्तूटिप्स वापरात आणा . व आपल्या घरात सुख समृद्धी भरभराटी आणा . तुम्हीच व्हा , तुमच्या घराचे वास्तुतज्ञ तुम्हीच व्हा , तुमच्या घराचे वास्तुतज्ञ पती - पत्नी जिथे आपण सर्व एकत्र राहतो. आधार देतो. सुखदुःखे वाटून घेतो. ती वास्तू फक्त आनंदी नसावी , समाधानी असावी. आनंद हा भौतिक पातळीवर असतो , समाधान आत्मिक पातळीवर असते. साखर , लिंबू , मीठ सारे आपापल्या आनंदात एकत्र रहातात. पण जेंव्हा ते एकमेकांत मिसळतात , तेंव्हाच विलक्षण मधुर चवीचे सरबत तयार होते. त्यासाठी लिंबाला कापून आणि पिळून घ्यावे लागते व मीठ , साखरेला विरघळून एकजीव व्हावे लागते. म्हणून पती-पत्नी एकमेकांना अनुरूप असण्यापेक्षा एकरूप असावेत तसेच गृहमंदिरात पती-पत्नी मनाने एकरूप झाले , म्हणजे चवदार सरबत नाही तर मधुर अमृत तयार होते. आपले आईबाबा एकमेकांशी किती प्रेमाने वागताहेत हे बघून मुलांच्या मनावर आणि शरीरावर अत्यंत शुभ परिणाम होतो. नाहीतर ती मनातल्या मनात कुढत राहतात. मुले मुले अनुकरणप्रिय असतात. आईचा कडवट च...
vastu shastra marathi, vastu shastra in marathi pdf, vastu shastra for home, vastu shastra tips, 400 vastu tips in hindi, वास्तु शास्त्र टिप्स मराठी, vastu shastra in marathi for kitchen,vastu shastra for flats in marathi, घर वास्तु टिप्स मराठी, वास्तु शास्त्र मराठी, vastu shastra for flats in marathi, वास्तुशास्त्र मराठी पुस्तक, वास्तुशास्त्र मराठी पुस्तक pdf, आनंदी वास्तू, सरल वास्तु उपाय, vastu shastra in marathi pdf, personality development ppt in marathi, personality development in marathi