मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रत्नाध्याय Gems Therapy in Vastu

गावातले अन शहरातले Nitin Markale Talk

*गावकरी:* काय रे गावच्या *याञेला येतोस* का गावी? *नोकरीवाला:* नाय ओ रजा जास्त... पहिल्या दिवशी येईल, नंतर जमेल असे वाटत नाही.... 😩😩😩😩😩😩😩 *गावकरी:* काय रे *होळीला* येतोयस का गावी? *नोकरीवाला:   पोरांना सुट्टी नाय* ओ... उगीच शाळा कशाला बुडवायची.... 😩😩😩😩😩😩😩 *गावकरी:* काय रे *दसऱ्याला* येतोयस का गावी? *नोकरीवाला:* नाय ओ *तब्येत बरी नाय*...नाय जमणार.... 😩😩😩😩😩😩😩 *गावकरी:* काय रे *दिवाळीला* येतोयस का गावी? *नोकरीवाला:* आलो असतो.... पण ऑफिस मध्ये *एकटाच* आहे.... 😩😩😩😩😩😩😩  *गावकरी:* काय रे या वर्षी कुणाच्याच लग्नाला आलास नाही? *नोकरीवाला:* *आई-बाबा आहेत* ना... ही पण म्हणाली सगळीच कशाला, मग नाही आलो... 😩😩😩😩😩😩😩 *गावकरी*: अरे त्या दिवशी *मयतावर* आलास नाही? *नोकरीवाला*: निघालो होतो... पण *ट्रॅफिक* इतकी होती की, माती भेटलीच नसती... 😩😩😩😩😩😩😩 *गावकरी*: अरे यंदा *आवणीला* येशील ना? *नोकरीवाला:* साहेबानी सांगितलय.... *रविवारी पण* कामावर यायला लागेल.... 😩😩😩😩😩😩😩 *गावकरी(फोनवरुन):*  अरे ऐकलस काय... ...

Vastushastra Disha updisha|मराठी वास्तुशास्त्र भाग1|दिशा आणि उपदिशा

नितीन मरकाळे Talk on Vastushastra 2

वास्तू  शब्दाची उत्पत्ती  वास्तू  हा शब्द संस्कृत मधील ' वस ' धातू पासून तयार झाला. ज्याचा अर्थ होतो वस्ती करणे किंवा राहणे . शब्दकल्पद्रुम या ग्रंथात वास्तू ची व्याख्या अशी केली आहे , कि ' वसन्ति प्राणियो यत्र ' म्हणजे जिथे प्राणी निवास करतात ते वास्तू आहे. निवास करणे योग्य जागेला वास्तू म्हणतात. वैदिक साहित्यात वास्तू शब्द साधारणता राहण्याचे ठिकाण किंवा घरासाठी वापरला आहे .                          वास्तु बांधकाम करण्याच्या शास्त्रालाच "वास्तुशास्त्र "   असे म्हणतात. यामध्ये राहण्याचे गृहवस्तू व सोबतच नगरवास्तू , दुर्गवास्तू , देवालय वास्तू , जलाशय वास्तू इत्यादी प्रकारांचा विचार केला आहे .  आणि मूर्तिकला व चित्रकला ह्या कला सुद्धा वास्तुशास्त्राच्या अंग रूपाने मोट्या झाल्या आहेत. त्यांचा पण विकास झाला. समरांगणसूत्रधार नुसार याचे वास्तू , शिल्प व चित्र असे तीन प्रकार आहेत.                              वास्तुशा...