मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रत्नाध्याय Gems Therapy in Vastu

रत्नाध्याय Gems Therapy in Vastu

 रत्नाध्याय वास्तुशास्त्रामध्ये काही वेळेस वास्तुदोषाच निराकरण करण्यासाठी रत्नाध्याय केला जातो. रत्नाध्याय म्हणजे अभिमांत्रित धातुच स्वस्तिक व  रत्न हे प्रत्येक दिशेला निक्षेपित केले जाते. ब्रम्हस्थानामध्ये माणिक व इतर दिशांना संबधित रत्ने. कारण सुर्य हा इतर ग्रहांना ऊर्जा देतो. ब्रम्हांड लहरी खेचुन इतर दिशांना  प्रक्षेपित करतो. ह्यामध्ये  ईशान्येला-क्रिस्टल शिवलिंग पुर्वेला--हिरा/क्रिस्टल अग्नेय- पोवळ दक्षिण-निलम नैरुत्य-पुष्कराज पश्चिम- पाचु वायव्य-गोमेद उत्तर-मोती दोष कुठल्या दिशेस आहे त्याप्रमाणे रत्न अथवा पुर्ण घराला संरक्षण म्हणुन रत्नाध्याय. शास्त्राच्या नियमाप्रमाणे प्रत्येक सजीव व निर्जीव वस्तु ही सतत उर्जा बाहेर फेकत असते. त्याच निकषांतर्गत रत्ने हे ऊर्जा प्रक्षेपित करत असतात. ह्या उर्जेच संतुलन रत्नांच वापर करून वास्तुदोषाच निराकारण केल जात. त्यालाच रत्नाध्याय म्हणतात.