मराठी-फारसी भाषेची गंमत. वाचकांस विनंती. लेख मनोरंजक आहे. लेख जसा वाचत पुढे वाचत जाल तसे तुम्हास बरेच साक्षात्कार होतील. वाचून आनंद घ्यावा. लेख सुरु. खालील वाक्य वाचा: "मी दरबारातून घरी येत असताना बाजारात गेलो. तिथं मला फौज दिसली. फौज अदालतखान्यासमोर उभी होती. तिथं सावकार सक्तीने गरिबांचा जमीन-जुमला जप्त करत होता. बाजारातील दिल्ली दरवाजातून मी घरी आलो. किल्ली लावून मी माझ्या घराच्या दरवाजाचे कुलूप उघडले. मुख्य दालनात कारंजाचा फवारा उडत होता. बाजूच्या हौदातून पाणी काढून मी हातपाय धुतले. नंतर मी रंगमहालात आलो. तिथं नाच बघितला. नाच आवडला म्हणून संदूकखाना उघडून नर्तकीला बक्षीस दिले. नंतर भूक लागली म्हणून खाण्यासाठी मुदपाक खाण्यात गेलो. तिथून मी परत आरामखोलीत आलो. खिडकी उघडली आणि खुर्चीवर कट्यार ठेऊन बाहेरच्या बुरुजाकडे पहात पलंगावर झोपी गेलो." (वरील वाक्याचे मराठी भाषांतर लेखाच्या शेवटी दिले आहे.) ह्या वरील वाक्यात जवळपास सगळेच फारसी शब्द आहेत. नाही खरे वाटत? बघा मग: दरबार, बाजार, घर, फौज, अदालतखाना, सावकार, सक्ती, गरीब, जमीन, जुमला,जप्त, दिल्ली दरवाजा, किल्ली, घ...
vastu shastra marathi, vastu shastra in marathi pdf, vastu shastra for home, vastu shastra tips, 400 vastu tips in hindi, वास्तु शास्त्र टिप्स मराठी, vastu shastra in marathi for kitchen,vastu shastra for flats in marathi, घर वास्तु टिप्स मराठी, वास्तु शास्त्र मराठी, vastu shastra for flats in marathi, वास्तुशास्त्र मराठी पुस्तक, वास्तुशास्त्र मराठी पुस्तक pdf, आनंदी वास्तू, सरल वास्तु उपाय, vastu shastra in marathi pdf, personality development ppt in marathi, personality development in marathi